लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ; मतदार संघात २ लाख वह्या वाटप
निलंगा ः प्रतिनिधी
महाराष्ट्राचे कामगार कल्याण, कौशल्य विकास मंत्री ना.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव होत होता. सकाळी निळकंठेश्वराची पुजा, दर्ग्याचे दर्शन व महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. दैनिक मराठवाडा नेताच्या विशेष अंकाचे त्यांचे हस्ते प्रकाशन झाले. त्यावेळी त्यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे सत्यजीत बद्दर यांना जवळ घेतले तर मुख्य संपादक रामेश्वर बद्दर यांना कानमंत्र दिला. यावेळी ऍड.अमित रोडे, तालुका प्रतिनिधी राजेंद्र पवार,अमोल पाटील हे उपस्थित होते. त्यानंतर माजी खासदार अक्का रुपाताई पाटील निलंगेकर व सौ.पे्ररणाताई संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दैनिक मराठवाडा नेताचा अंक दिला. दिवसभर महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून शुभेच्छांचा वर्षाव होता.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी निलंगा मतदारसंघासह लातूर जिल्ह्यातील विविध भागातील हजारोंचा जनसमुदाय निलंगा येथे उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी गृहराज्य मंत्री दीपक केसरकर आनेकानी शुभेच्छा दिल्या. वाढ दिवसा निमित्त २लाख वह्यांचे वाटप निलंगा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक शाळेत वह्या वाटप करण्यात आल्या
पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त दि २० जुन रोजी सकाळी नऊ वाजता निलंग्याचे ग्रामदैवत निळकंठेश्वर मंदिरात पालकमंत्र्यांच्या हास्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर दादापीर दर्गा व पिरपाशा येथे चादर चढविण्यात आले निलंगा येथील अजंठा टाकिज या ठिकाणी उपस्थित जनसमुदायाच्या शुभेच्छा घेण्यासाठी पालकमंत्री उपस्थित झाले पालकमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेकांनी शाल श्रीफळ फेटा बांधुन वृक्ष वह्या भेट देऊन पालकमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातुरे, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, पशुसंवर्धन सभापती बजरंग जाधव, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत जिल्हा परिषद चे मुख कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर. पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड सह जिल्ह्यातील आनेक खात्यातील आधिकारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी भवानजी आगे, तहसीलदार विक्रम देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर, पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळे, पंचायत समितीचे सभापती अजीत माने, उपसभापती ज्ञानेश्वर वाकडे, भाजपाचे लातूर कार्यालय मंत्री कमलाकर डोके, चेअरमन दगडू सोळुंके, जिल्हा परिषद सदस्य धोंडीराम बिराजदार, बांधकाम सभापती शरद पेठकर, नगरसेवक हारीभाऊ कांबळे, इरफान सय्यद, प्रदीप पाटील, विष्णु ढेरे, शेषेराव ममाळे, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष तुकाराम बिराजदार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष एम एम जाधव, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन अरुण सोळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी आय एस केंद्रे, वन परीमंडळ आधिकारी बी.पी मुदाळे, वनसंरक्षक बापू कांबळे, पंचायत समितीचे सदस्य , सुरेश जाधव, दक्षता कमिटीचे तालुकाध्यक्ष शाहुराज पाटील, सदस्य कुमोद लोभे, रामलिंग पटसाळगे, लघुसिंचनचे उपअभियंता एम झेड सय्यद अभियंते काळे, भिंगोले, शेख, धरणे, सभापती भगवान कांबळे, सरपंच उत्तम लासुने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील, तालुका कृषी अधिकारी संजय नाबदे, गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार, मराठा सेवा संघाचे तालुकाउपाध्यक्ष विनोद सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष डॉ उद्धव जाधव, सह जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सदस्य कार्यकर्ते उपस्थित होते..
मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा!
महाराष्ट्र सरकारमधील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर अदीनी फोनवर शुभेच्छा दिल्या..
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर



No comments:
Post a Comment