बिदर- कोल्हापूर रेल्वे ला पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी दाखवला झेंडा

Thursday, June 14, 2018


लातूर दि प्रतिनिधी
बीदर-कोल्हापूर नविन रेल्वे आज पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर,खा सुनील गायकवाड, शहर भाजप जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी  यांच्या हस्ते रेल्वे ला झेंडा दाखवण्यात आला

No comments:

Post a Comment