दयानंद महाविद्यालयास आर्किटेक्चर कॉलेजला मान्यता

Friday, June 29, 2018

आजपासून प्रवेश सुरू
लातूर, दि, २८,
महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या लातूर येथील दयानंद महाविद्यालयास शासनाने दयानंद कॉलेज ऑङ्ग आर्किटेक्चर कॉलेजला मान्यता दिली असून मराठवाड्यात असलेले हे तिसरे महाविद्यालय आहे यामुळे लातूर आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठी सोय लातूर येथेच उपलब्ध झाली आहे आजपासून या  अभ्यासक‘मासाठी प्रवेश प्रकि‘या सुरू करण्यात येणार आहे


याबाबत लातूर येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने या वास्तुशास्त्र अभ्यासक‘म महाविद्यालय परिसरात मोठी इमारत बांधली असून अनुभवी प्राध्यापक, शिक्षक,ग्रंथालय, क्रिडांगण, सुशोभित वास्तुशास्त्र अभ्यासक‘मासाठी लागणारे पूर्ण से टॉप सज्ज ठेवले आहेत

मराठवाड्यातील विशेषतः लातूर, उस्मानाबाद, नांदेड या भागातील विद्यार्थ्यांना लातूर हे शिक्षणासाठी जवळचे अंतर असल्यामुळं याचा फायदा या विद्यार्थ्यांना होईल आजपासून २८, जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरवात करण्यात येत असून या प्रवेशासाठी विद्यार्थी पात्रता १२ वी सायन्स पी सी एम् ग्रुपमध्ये उत्तम गुण असलेला असावा, सदरील कोर्स हा पाच वर्षाचा असून या वास्तुशास्त्र अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी दयानंद महाविद्यालय परिसरातील दयानंद कॉलेज ऑफ  आरकिटेक्चर महाविद्यालय येथे संपर्क ९०९६९०३६२६,९१३००८७५३५,९४०४५९९२३९ , साधावा असे आवाहन दयानंद कॉलेज ऑफ  आर्किटेक्चर यांच्यावतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment