बिग बी ची नात आराध्या पंतप्रधान होणार

Monday, June 25, 2018

हैदराबाद: 
बॉलीवुड चा शहेंशाह बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची नात आराध्या अभिषेक ऐश्वर्या ची मुलगी आराध्या ही भारताची पंतप्रधान होईल अशी भविष्यवाणी प्रसिद्ध ज्योतिषी डी. ज्ञानेश्वर यांनी केली आहे पण त्या साठी त्यांनी आराध्याचे नाव बदलून रोहिणी ठेवावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे . डी. ज्ञानेश्वर यांनी या आधी केलेल्या भविष्यवाणी तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत. 

रजनीकांत हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील
ज्ञानेश्वर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भविष्यवाणी केली आहे. या आधी जोतिषी ज्ञानेश्वर यांनी सुपरस्टार राजीनीकांत हे राजकारणात प्रवेश करतील अशी पण भविष्यवाणी केली होती आणि ती खरी ठरली असे ते म्हणतात सुपरस्टार रजनीकांत हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होतील, अशी नवी भविष्यवाणी त्यांनी केली आहे


ट्रम्प मोदी पुन्हा निवडून येणार 

भारत पाक युद्ध होणार ?
. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुन्हा निवडणूक जिंकतील आणि भारत-पाकिस्तान दरम्यान २०२४ मध्ये युद्ध होईल, अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment