...तर जिल्हा मध्यवर्ती सह बँक बरखास्त करू : पालकमंत्री निलंगेकर

Saturday, June 23, 2018

लातूर दि 23 विशेष प्रतिनिधी

शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मंजूर करून सुद्धा शेतकऱ्यांना मिळू नयेत म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक जाणीव पूर्वक वेबसाईट वर अपलोड केले जात नसतील तर शासन गय करणार नाही

 वेळ प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सह बँक बरखास्त करू आसा संतप्त इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिला आहे


मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर




No comments:

Post a Comment