नवी दिल्ली - स्वछ सर्वेक्षण २०१९८ मध्ये औसा नगर पालिकेने देशात ८ वा क्रमांक पटकावला आहे तर मराठवाड्यात औसा शहर हे १ स्वछ शहर बनले आहे
प्रथम क्रमांक पाचगणी ने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर तेलंगणा येथील सिद्दीपेठ ने दुसरा क्रमांक पटकावला असून शिर्डी शहराने ३ क्रमांक पटकावला आहे पहिल्या १८ नावात महाराष्ट्राचे एकूण ८ शहराणे हा बहुमान पटकावला आहे
वीस कोटी रुपयांचे बक्षीश औसा नगर पालिकेने पटकवाला आहे
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment