नांदेड/प्रतिनिधी - कंधार येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे डी.जी. पाटील जाधव यांची संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या आदेशावरून छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे यांनी सदरील नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.
१३ जून रोजी संभाजीनगर येथे होणार्या राष्ट्रीय महाअधिवेशनानिमित्त शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दत्ता पा.शिंदे यांनी केली. यावेळी असंख्य कार्यकत्यांनी छावा क्रांतीवीर सेनेत प्रवेश केला व सर्वानुमते डी.जी. जाधव यांची कंधार तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, जिल्हाध्यक्ष दत्ता पा.शिंदे, नारायण पाटील, अक्षय जाधव, किशन कल्याणकर, गजानन शिंदे, कपिल कानगुलकर, शरद भागानगरे, देवराव हुंबाड, साहेबराव पेंटर, पांडुरंग लुंगारे, संतोष फुलवळे आदी पदाधिकारी उपस्थित होत

No comments:
Post a Comment