निवड समितीतल्या तीनपैकी दोघांनी अलोक वर्मांच्या विरोधात, तर एकाने बाजूने मत नोंदवलं. त्यामुळे 2-1 ने अलोक वर्मा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. अलोक वर्मा यांची आता अग्निसुरक्षा विभागाच्या संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर नागेश्वर राव हे सीबीआयचे हंगामी संचालक असतील.
केंद्रीय दक्षता आयोग आणि डीओपीटीने सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना सुट्टीवर पाठवण्याचा जो निर्णय घेतला होता, तो सुप्रीम कोर्टाने 8 जानेवारीला रद्द केला होता. त्यामुळे अलोक वर्मा यांनी पुन्हा सीबीआयच्या संचालकपदाचा पदभार स्वीकारला होता.

No comments:
Post a Comment