नियमित व्यायाम तर कराच त्याचबरोबर विविध कामांद्वारे शरीराची हालचाल होईल यासाठी प्रयत्न करा . चहा , कॉफी व शीतपेय , त्याचबरोबर धूम्रपान व मद्यपानापासून शक्य तेवढे लांब राहण्याचा प्रयत्न करा . त्याऐवजी फळांचे रस अर्थात विदाऊट शुगर , नारळपाणी , सरबत पिण्यावर भर द्या .
Monday, January 14, 2019January 14, 2019
मीठ , साखर हे आरोग्यासाठी पांढरे शत्रू मानले जातात . म्हणून त्यांचे सेवन कमीत कमी करा . म्हातारपणी आरोग्य चांगले हवं असेल तर त्याची सुरुवात आजपासून करायला हवी . तसा जीवनशैलीत योग्य तो बदल करा . जास्तीत जास्त शारीरिक हालचाल व्हावी यासाठी प्रयत्न करत रहा .
आरोग्य चांगले राहण्यासाठी उपाय

By Marathwada Neta
Monday, January 14, 2019
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment