जिल्हाधिकारी यांच्या बँक खात्यातील ३ लाख रुपये लंपास

Friday, January 18, 2019

नांदेड | येथील अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह रामलाल परदेशी यांना ऑनलाइन बँकिंगचा चांगलाच फटका बसला. अज्ञात आरोपीने त्यांच्या स्टेट बँकेतील अकाउंट मधील २ लाख ९६ हजार ९७२ रुपये बँकेच्या डेबिट कार्डचा वापर करून पळवले. या प्रकरणी परदेशी यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment