Saturday, December 29, 2018December 29, 2018
नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी घसरण आणि इतर कारणामुळे आगामी काळात पेट्रोलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आज जागतिक बाजारात क्रुड तेलाचे दर 3.78 डॉलरनी कमी होऊन 53.20 डॉलर प्रती पिंप या पातळीवर आले.
लंडनमध्ये जुलै 2017 नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमतीत इतकी मोठी घट नोंदली गेली आहे. या बरोबरच जगभरातील आर्थिक क्षेत्रातील मार्केटमध्ये सुरू असलेल्या चढ उताराच्या कारणामुळेच हे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.
या वातावरणामुळे तेल निर्यात करणाऱ्य़ा देशांची संघटना असणाऱ्य़ा ओपेक संस्थेसह अन्य देशांनी आपल्या तेल उत्पादनात कपात करणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत होता.
पेट्रोल आणखी स्वस्त होणार!

By Marathwada Neta
Saturday, December 29, 2018
नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किंमतीत होणारी घसरण आणि इतर कारणामुळे आगामी काळात पेट्रोलचे दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आज जागतिक बाजारात क्रुड तेलाचे दर 3.78 डॉलरनी कमी होऊन 53.20 डॉलर प्रती पिंप या पातळीवर आले.
लंडनमध्ये जुलै 2017 नंतर प्रथमच कच्च्या तेलाची किंमतीत इतकी मोठी घट नोंदली गेली आहे. या बरोबरच जगभरातील आर्थिक क्षेत्रातील मार्केटमध्ये सुरू असलेल्या चढ उताराच्या कारणामुळेच हे वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे.
या वातावरणामुळे तेल निर्यात करणाऱ्य़ा देशांची संघटना असणाऱ्य़ा ओपेक संस्थेसह अन्य देशांनी आपल्या तेल उत्पादनात कपात करणार असल्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आगामी काळात तेलाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज मांडण्यात येत होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment