पेन्शनपुरा, गवळीपुरा भागात राकाँची शाखेचे उद्घाटन

Saturday, December 22, 2018


हिंगोली / प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यात 2500 युवक शाखेच्या संकल्पनेतुन शहरातील पेन्शनपुरा व गवळीपुरा भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शाखेच्या फलकाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.


या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, अनिल पतंगे, मनीष आखरे, शेख शकील भाई, जगजितराज खुराणा, माधव कोरडे, बि.डी. बांगर, खयुम भाई, सय्यद जावेद राज, बालाजी घुगे, आरीफ लाला, आमेर अली, शशिकांत वडकुते, विनोद नाईक, लतीफ भाई, शहराध्यक्ष ईरफान पठाण, सुजय देशमुख, अमित कळासरे, रफीक, अहेमद शेख नुर, आसीफ पठाण यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment