चोरांनी तरुणाला चाकूनं भोसकलं

Tuesday, December 25, 2018


अंबरनाथ : अंबरनाथमध्ये लुटमारीसाठी चोरांनी तरुणाला भोसकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आनंदनगर एमआयडीसीत हा प्रकार घडला. लुटारूंच्या हल्ल्यात अखिलेश वर्मा हा 20 वर्षांचा तरूण गंभीर जखमी झाला आहे. अखिलेशवर उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत .

No comments:

Post a Comment