Monday, December 17, 2018December 17, 2018
काँग्रेस नेते कमलनाथ थोड्याच वेळात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. 1984 च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री न करण्याची मागणी भाजपानं केली आहे. या दंगल प्रकरणात काँग्रेसच्या सज्जन कुमार याना जन्म ठेप झाली, 1984 च्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचं नाव पुढे आलं होतं . काँग्रेसची ही कृती निषेधार्ह असल्याची टीका अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
आज दिल्ली उच्च न्यायालयानं काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना 1984 मध्ये झालेल्या शीख विरोधी दंगल प्रकरणात दोषी ठरवलं. दंगल भडकवणे आणि कारस्थान रचणे हे दोन गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्यानं कुमार यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मात्र हत्या प्रकरणात कुमार यांची मुक्तता झाली आहे. याच प्रकरणात काँग्रेस नेते कमलनाथ यांचंही नाव पुढे आलं होतं. शीख समाज ज्या व्यक्तीला हत्याकांडात दोषी समजतो, त्याच व्यक्तीला काँग्रेसकडून मुख्यमंत्री केलं जातं आहे, ही शीख समाजाची मोठी थट्टा आहे, अशा शब्दांमध्ये जेटली यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. सज्जन कुमार शीख विरोधी दंगलीचा चेहरा होते आणि या हत्याकांडाचे डाग काँग्रेस आणि गांधी परिवारावर कायम असतील, असं जेटलींनी म्हटलं.
शपत घेण्याआधीच कमलनाथ यांचे पाय खोलात !

By Marathwada Neta
Monday, December 17, 2018

Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment