नवी दिल्ली- भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काल पुन्हा एकदा 2019च्या होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं . भाजप मध्ये सर्वाना न मागता सर्व काही मिळते , असं अमित शाह म्हणाले आहेत. 100 वर्षांपासून हा पक्ष असाच चालत आला आहे. 2019च्या लोकसभेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण आहे.
देशाच्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असल्यानं हि लढाई परिवर्तन घडून आणेल असा विस्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला . भाजपाला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच आहे, असंही शाह यांनी कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवलं आहे.

No comments:
Post a Comment