सचिन तेंडुलकरचा मास्टरस्ट्रोक

Wednesday, December 19, 2018
मुंबई: यंदाच्या आय पी एल लिलावात लढवय्या खेळाडू युवराजसिंगला कोणीही विचारत नव्हतं बोली सुरू झाल्यानंतर युवराजसिंगकडं सर्वांचच दुर्लक्ष झालं होतं लिलाव अर्धा झाला तरी त्याच्यावर एकही बोली लागत नव्हती अखेर काही वेळ बोली थांबल्यानंतर सचिन तेंडुलकर मुंबई इंडियंसच्या मालकीण नीता अंबानी यांना भेटला त्याने युवराजसिंग सारखा खेळाडू संघात असावा असे मत सांगितले



मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर


 सचिनचा सल्ला ऐकुन मुम्बईने युवराजसिंगला आपल्या संघात स्थान दिले .आणि सचिन तेंडुलकर याने क्रिकेट मैदानाबाहेर पण आपला मास्टरस्ट्रोक दाखवल्याने युवराज व सचिन चे चाहते खुश झाले आहेत या मुळे आता युवराज सिंग आगामी ipl सामन्यात सचिन तेंडुलकरच्या निर्णयाचं कस सार्थक करून दाखवतो हा आगामी आयपीएल सामने पाहावे लागतील

No comments:

Post a Comment