लातुर – लातुर जिल्हा शिवसेना बुथ प्रमुखाच्या मेळाव्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे साहेब २३ ऑक्टोबर वार मंगळवार रोजी लातुर जिल्हयावर येत आहेत.
या मेळाव्यात शिवसेना बुथ प्रमुख तसेच पदाधाधिकारी मेळवा व शिवसैनिकाशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती खा.चंद्रकांतजी खैरे साहेब राहणार आहेत.
सदरील मेळावा हा दगडोजीराव देशमुख सभागृह मार्केट यार्ड येथे सकाळी ९.३० वा होणार आहे सदरील मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहान शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष सोमवंशी जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक यांनी केले आहे.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:
Post a Comment