मुंबई
दीपिका पदुकोण आणि विशाल भारद्वाज यांच्या सपना दीदी या चित्रपतासाठी दीपिका व इरफान हे दिसणार होते पण अचानक इरफान खान ची तबियत खराब झाल्याने त्याला कॅन्सर आजार माहिती झाल्याने तो चित्रपट करू शकत नव्हता त्या मुळे या चित्रपटाचे काम रखडले त्यामुळे दीपिका ने हा चित्रपट सोडल्याचे कार्ले डीएनएने दिलेले वृत्त खरे मानाल तर दीपिकाने या चित्रपटाचे साईनिंग अमाऊंट विशाल भारद्वाज यांना परत केले आहे.
तथापि इरफानची तब्येत चांगली झाल्यावर आपण हा चित्रपट करू, असे तिने विशाल भारद्वाज यांना सांगितल्याचे कळतेय. येत्या नोव्हेंबरमध्ये दीपिका बॉयफ्रेन्ड रणवीर सिंगसोबत लग्न करणार आहे. कदाचित यामुळे तिने हा चित्रपट सोडल्याचे मानले जात आहे. दीपिकाने आपण सध्या ब्रेकवर असल्याचे सांगितले आहे. मी कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण अनेक दिग्दर्शकांशी माझी चर्चा सुरू आहे, असे दीपिकाने यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment