राज्य निवडणूक आयोगचे आदेश
मुंबई दि प्रतिनिधी
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीय साठी आरक्षित प्रभागातील सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र सर्वोच्च न्यायालयाच्या 23 ऑगस्ट 2018 च्या निर्णयानुसार तात्काळ आमलात आणावेत आशा प्रकारचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने नगर विकास मंत्रालय व सर्व मनपा च्या आयुक्तांना व सर्व विभागीय आयुक्तांना कळवले आहे.
तात्पर्य लातूरमहा नगर पालिकेच्या 8 नागरसेवकासह ज्यांनी जात वैधतेचे दाखले दिले नाहीत त्याचे सदस्यत्व तात्काळ रद्द करावेत या आदेशाने एकच खळबळ उडाली असून लातूर मनपाच्या 8 नागरसेवकासह राज्यातील अनेक नगरसेवकांना आपले पद गमवावे लागत आहे .या मुळे येणाऱ्या काही दिवसात निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे
या बाबत शुक्रवार 7 सप्टेंबर रोजी पत्र काढले आहे. हे सर्व पत्र सर्व विभागीय आयुक्त सर्व विभागीय आयुक्त यांना हे पत्र दिले आहेत
त्या नुसार लातूर मनपाच्या 8 नगरसेवकांचे पद रद्द करण्याची कारवाही होत आहे यात काँग्रेस चे 5 तर भाजपचे 3 नगरसेवक आहेत
काँगेसचे युनूस मोमीन,आयुब मणियार ,डॉ फर्जना बागवान मीना लोखंडे हे आहेत तर भाजपचे अजय दुडिले, भाग्यश्री शेळके,कोमल वायचालकर यांचा समावेश आहे
या संदर्भात दैनिक मराठवाडा नेताने 24 ऑगस्ट ला बातमी प्रकाशित केली होती
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment