Video जिल्हाला दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार करूया:पालकमंत्री

Wednesday, August 15, 2018

लातूर दि १५ 
आज या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून लातूर जिल्हाला दुष्काळापासून स्वातंत्र्य मिळवण्याचा निर्धार करूया.असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले आहे 

No comments:

Post a Comment