निधी कमी पडू दिला जाणार नाही;युवा नेते अरविंद पाटिल निलंगेकर
निलंगाःप्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील हलगरा हे जलयुक्त शिवारसह अनेक विकासकामात अग्रेसर असून या गावातील विकासकामाला निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे प्रतिपादन करून म्हणाले हलगरा हे गाव जलयुक्त शिवार कामात राज्यासाठी रॉलमोडल आहे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी हलगरा येथिल विकासकामाच्या उद्घटानप्रसंगी केले व्यसपीठवर प्रमुख पाहुने म्हणुन जिल्हा प चे उपाधय्क्ष रामचंद्र तिरुके ,चेरमन दगडू सोलंके, दत्ता पाटील, लक्ष्मण शेळके,दुष्यन्त सगरे आदि मान्यवर उपस्थित होते
पुढे बोलताना युवा नेते निलंगेकर म्हणाले की आन्ना हजारे यांचे रानेगॉंसिद्धि व पोपटराव पवार यांचे हिवरेबजर या गवनंतर दत्ता पाटील यांचे हालगरा हे गांव महाराष्ट्रभर ओळखले जाईल यासाठी गावातील युवकनि राजकारण बाजूला सारुंन एकत्रित गांवच्या विकासासाठी काम करण्याचे आवहान केले वाल्मीक वस्तित ठक्कर बाप्पा यौजनेतून सम्पूर्ण प्रभागचा सर्वागीण विकास केला जाईल त्याचबरोबर धनगर समाजा
साठी तांडा वस्थी योजनेतून विकास केला जाईल गावच्या कायमस्वरूपी पाणी
योजने साठी पालकमंत्री आणि मुक्यामंत्री यांनी पाहिल्या टप्यात आपले गाव घेतले आहे त्या कामाची सुरुवात तात्काळ होणार आहे हलगरा ते तगरखेडा या ४ किलोमीटर रस्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून पूर्ण होणार असल्याचे अभीवाचे निलंगेकर यांच्यादिले यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सीमेंट रस्त्याच्या कामाचे उदघाटन व जी प शाळेच्या दुरुस्तीसाठी प्रत्येकी १० लाख व जी प च्या संरक्षण भिंतीसाठी १० निधि देण्याचे जाहिर करण्यात आले यावेळी सरपंच मंगलबाई पाटील ,रियाज सौदागर,संजय हलगरकर,बलभीम गायकवाड़,अरविंद चव्हाण ग्रामसथ मोठ्या संखेने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment