पीकविमासाठी जळकोट वांजरवाडा रोडवर शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन

Tuesday, July 3, 2018

जळकोट दि - शेतकर्यांना पीक विमा मिळावा म्हणून जळकोट वांजरवाडा रोडवर शिवसेनेचे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले त्यावेळी उपस्थित लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख नामदेव मामा चाळक, शिवसेना महिलाजिल्हा संघटक सुनीता नामदेव चाळक, उपजिल्हाप्रमुख रामचंद्रजी आदावळे, विधानसभा संघटक श्रीमंत सोनावळे पाटील, तालुका प्रमुख संग्रामजी टाळे, नाना पाटील, बिरादार, व सर्व शेतकरी बंधू आणि शिवसेना पदाधिकारी.

No comments:

Post a Comment