शैलेश गोजमगुंडे यांची स्थायी समितीच्या सभापती पदी निवड

Friday, June 15, 2018

लातूर दि प्रतिनिधी
लातूर शहर महा नगर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शैलेश गोजमगुंडे यांची स्थायी समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली

मराठवाडा नेता ब्रेकिंग न्यूज
 तत्पूर्वी सभा बेकायदेशीर चुकीची असल्याचे सांगून काँग्रेस च्या नगरसेवकांनी अभूतपूर्व गोंधळात सभेवर बहिष्कार घातला व सभात्याग केला .

No comments:

Post a Comment