लोहा/वार्ताहर - जुलैच्या पहिल्याच दिवशी गाजावाजा करून सामाजिक वानिकरण शतकोटी झाडे लावते पण ती जगली की खडयात संपली याचे या विभागाला फारसे घेणेदेण नसते लोहा तहसील कार्यालयाचा समेारील झाडे पाण्या अभावी वाळली असून तहसील कार्यालया झाडे जगविण्याची काणतीच उपाय योजना केली नाही वृक्ष संवर्धन व संगोपना संदभाृत शासकीय यंत्रणा कशी बेदखल असते याचा पुतर अनुभव तलुक्याला आला आहे.
सामाजिक वनिकरण विभाग व वनविभागाची इलगर्जीपणा वृक्षसंवर्धनाला कारणीभूत झाडे लाली तदनंर सलगत तीन वर्ष मनरेगा अंतर्गत या रोपत्यांना पाणी देण्यात आले. यंदा मात्र झाडांचा उन्हाळा झाला. तीव्र उन्हात एक थेंबही पाणी टाकण्याचे व झाडे वाचविण्याचे सोजन्य ना तहसील कर्यालयाला वाटले नाही समाजिक विभागाला त्यामुळे ही झाडे मृतावस्थेत शेवटची घटिका मोजत आहेत.
झाडे वाळलीत पण त्याचे संगोपन व संवर्धन अद्यापही झाले नाही गेल्यावर्षी तहसील कार्यालयात जाणार्या रस्त्याच्या दुतफो झाडे जगलेली होती परंतु यंदा फक्त खड्डेच आहेत. तहसील कार्यालय पंचायत समितीने याकडे लक्ष दिलेच नाही. पं.स. अंतर्गत टँकर सुरू आहेत. नगर पालिकेकडे टँकर आहे. तहसील कार्यालयासने गांभिर्याने घेतले नसल्यामुळे फलकावरील दोन हजार दाखविलेली पण प्रत्यक्षात शंभरच्या आत असलेली झाडे मृतावस्थेत शेटची घटीका मोजत आहेत.

No comments:
Post a Comment