लातूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वडार समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी आणि अत्यावश्यक मागण्या मान्य करून घेण्यासाठी यत्या दि. जून रोजी तीन वाजता लातूरातील राजस्थान विद्यालय येथे राज्यस्तरीय वडार समाज महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.
कष्टकरी वडार समाजाचे देशाच्या जडणघडणीत योगदान आहे. देश स्वतंत्र होऊन जवळपास ७० वर्ष झाली तरीही हा समाज विकासापासून वंचित आहे. महाराष्ट्रात या समाजातील शिक्षणाचे प्रमाण एकुण ०.५ टक्के इतके आहे. या समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून, याकडे शासनकर्त्यांनी लक्ष दिलेले नाही. वडार समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येत्या रविवारी लातूरात वडार समाज महामेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दिलीप धोत्रे यांनी दिली.

No comments:
Post a Comment