नवी दिल्ली:
पासपोर्ट काढणे म्हटलं कि कदपत्राची डोके दुखी रांगेत उभा राहणे कागद पत्राची जुळवा जुळव आता हे काही करावे लागणार नाही आता नवीन पासपोर्ट काढणे अगदी सोपे झाले आहे मोदी सरकारने हे काम खूपच सोपं व सहज केले आहे
आज पासपोर्ट दिन चे औचित्य साधून विदेशमंत्री सुष्मा स्वराज यांनी पासपोर्टचे मोबाइलअँप चं लॉन्च करून टाकले त्या मुळे आता आपण घरी ,बागेत ,कोठेपण बसून पासपोर्ट काढू शकणार आहोत एवढेच नाही तर सर्व माहिती मोबाइल अँप वरच भरून आपल्या घरी पासपोर्ट येईल डिजिटल इंडिया मोहिमे अंतरंगत हे बदल करण्यात आले आहे .
हे काकदपत्रे लागणार
आपलं नवीन पासपोस्ट बनवायचे असल्यास आता मॅरेज सर्टिफिकेटची गरज नाही. या सोबत आपला जन्म दाखल जरी नसला तरी अडचण नाही कारण आधार कार्ड ,किंवा ड्रायव्हिग लायसन्स वारीं जन्मतारीख ग्राह्य धरली जाईल
अनाथ मुले मुली ज्या आश्रमात राहतात तेथील व्यवस्थापक जी जन्म दिनांक देतील तीच ग्राह्य धरली जाईल
विशेषतः साधू संत यांना पासपोर्ट वर त्यांच्या आई वडिलांच्या जागी त्यांच्या गुरुचे नाव लागेल . घटस्फोटित महिलांसाठी अर्ज स्वीकारताना त्यांच्या आधीच्या पतीचं नाव विचारलं जाणार नाही.
विशेषतः साधू संत यांना पासपोर्ट वर त्यांच्या आई वडिलांच्या जागी त्यांच्या गुरुचे नाव लागेल . घटस्फोटित महिलांसाठी अर्ज स्वीकारताना त्यांच्या आधीच्या पतीचं नाव विचारलं जाणार नाही.
पासपोर्टसाठीचा हा अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करता येऊ शकतो. पासपोर्टसंबंधित सर्व कामं या अॅपद्वारे केली जाणार आहेत.
तर मग करा लगेच अँप डाउनलोड

No comments:
Post a Comment