गर्भपाताशी संबंधित कायद्यान्वये गर्भधारणा २० आठवड्यांहून अधिक काळाची झाल्यास गर्भपात करण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकरणांत गर्भपात करणे गरजेचे असल्यास विशेष समितीमार्फत परवानगी मिळवण्याची तरतूद कायद्यात आहे. 'बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असल्याने या मुलीच्या मानसिक आरोग्यावर मोठा आघात होऊ शकतो. त्यामुळे तिला कायद्यानुसार वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्यास परवानगी देण्यात येत आहे', असा आदेश खंडपीठाने दिला. तसेच, गर्भपाताची प्रक्रिया जे.जे. रुग्णालयात करण्यात यावी, असे निर्देश देत मेडिकल बोर्डाला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही दिले.
Friday, January 4, 2019January 04, 2019
शेजाऱ्याने बलात्कार केल्याने शरीरावर आघात झालेला असतानाच पुढे गर्भवतीही राहिल्याने प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या अवघ्या १४ वर्षीय मुलीला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी दिलासा दिला. २४ आठवड्यांचा गर्भ राहिलेल्या या मुलीला गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने परवानगी दिली असून, या संदर्भात जे.जे. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या पथकाला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही दिले आहेत.
गर्भपाताशी संबंधित कायद्यान्वये गर्भधारणा २० आठवड्यांहून अधिक काळाची झाल्यास गर्भपात करण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकरणांत गर्भपात करणे गरजेचे असल्यास विशेष समितीमार्फत परवानगी मिळवण्याची तरतूद कायद्यात आहे. 'बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असल्याने या मुलीच्या मानसिक आरोग्यावर मोठा आघात होऊ शकतो. त्यामुळे तिला कायद्यानुसार वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्यास परवानगी देण्यात येत आहे', असा आदेश खंडपीठाने दिला. तसेच, गर्भपाताची प्रक्रिया जे.जे. रुग्णालयात करण्यात यावी, असे निर्देश देत मेडिकल बोर्डाला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही दिले.
अल्पवयीन मुलीला गर्भपाताची परवानगी

By Marathwada Neta
Friday, January 4, 2019
गर्भपाताशी संबंधित कायद्यान्वये गर्भधारणा २० आठवड्यांहून अधिक काळाची झाल्यास गर्भपात करण्यास प्रतिबंध आहे. अशा प्रकरणांत गर्भपात करणे गरजेचे असल्यास विशेष समितीमार्फत परवानगी मिळवण्याची तरतूद कायद्यात आहे. 'बलात्कारामुळे गर्भधारणा झालेली असल्याने या मुलीच्या मानसिक आरोग्यावर मोठा आघात होऊ शकतो. त्यामुळे तिला कायद्यानुसार वैद्यकीयदृष्ट्या गर्भपात करण्यास परवानगी देण्यात येत आहे', असा आदेश खंडपीठाने दिला. तसेच, गर्भपाताची प्रक्रिया जे.जे. रुग्णालयात करण्यात यावी, असे निर्देश देत मेडिकल बोर्डाला आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देशही दिले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment