पैठण : एमआयडीसी पोलिसांनी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्यास पकडत ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवार दि १७ रोजी घडली. बालानगर येथून वडाळा मार्गे हाॅटेल सागर धनगाव ता.पैठण येथे एक व्यक्ती बुलेट मोटारसायकलवर देशी दारूच्या बाटल्या चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment