मुस्लिम आरक्षण मागणीसाठी जेल भरो अदोलनास उत्सपुर्त प्रतिसाद

Friday, August 10, 2018



 लातूर- गेल्या अनेक लर्षापासून महाराष्ट्रातील विविध संघटनाद्वारे मुस्लिम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात समील करण्यासाठी निवेदने निरदशने मोर्चे इत्यादी अनेक अंदोलने करण्यात आली.रंगनाथ मिश्रा कमिशन ,सच्चर कमीशन, डॉ. महेमुदुरहेमान कमीशन यांनी मुस्लिम समाजातील शिक्षण, आरक्षण,संरक्षण आदींची भयावाह आवस्था आपल्या रिपोर्ट द्वारे शासन दरबारी मांडली या समित्यांचा अहवाल आल्यानंतरही शासनाने फक्त आणि फक्त वेल काढूपणा करून मुस्लिम समाजाच्या भावनांचा अपमान केला. या बाबतीत शासनांचा जितक्या प्रमाणात निषेद करावा तेवढा कमीच आहे.




  1. १)देशात व राज्यात मुस्लिम समाजातील शिक्षणाचे स्तर खाली खुप मोठ्या प्रमाणात घसरत चाललेला आहे.या समाजाला देशाच्या राज्याच्या जडण घडण आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. म्हणून या समाजाला सर्वच क्षेत्रात शिक्षण मोफत करण्यात यावे .
  2. २)मुस्लिम समाजाची बेरोजगारीचे प्रमाण लोकसंख्येच्या प्रमाणात वाढलेले आहे या समाजाला शासकिय निमशासकिय राजकिय व विविध क्षेत्रातील नौकरर्‍यामधील आरक्षण देण्यात यावे .
  3. ३)देशात पहेलू खान सारखे अनेक तर राज्यात मोहसीन शेख सारख्या निराअपराध व्याक्तिंची हत्या करण्यात आल्या ,भारतीय मुस्लिम असूनही मातीला नतमस्तक मुस्लिम समाजाला तिरसकारांच्या नजरेने पाहीलं जातय म्हणून हा समाज दहशती खाली जीवन जगत आहे म्हणून मुस्लिम समाजाला सुरक्षा कवच मिळने गरजेचे आहे .म्हणून मुस्लिमांनसाठी ऍट्रसीटी कायदा अमलात अनावा. मुस्लिम समाजाच्या मागण्यासाठी  दि/१०/०८/२०१८रोजी गांधी चौक येथे जेल भरो अंदोलन करण्यात आले यात हजारोंच्या सख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. व या अदोलनामध्ये, मराठा क्रांती मोर्चा संघटना व अन्य संघटना सहभाग नोंदवला. व मुस्लिम समाजाच्या मागण्या शासना पर्यंत पोहच्याव्यात असे जेल भरो अंदोलनात सकल मुस्लिम समाजाच्या वतिने निवेदनाद्वारे करण्यात आले.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment