नांदेड/प्रतिनिधी - विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे आयोजित जानेवारी २०१८ च्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या सेट परिक्षेत साईनाथ भानुदास शिंदे हे ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्याच्या या यशाबद्दल प्रा. डॉ. अशोक कालंबीकर, प्रा.डॉ. बाजीराव वडवळे,राजु स्वामी, प्रा. डॉ. विशाल पतंगे, प्रा.डॉ. साहेबराव शिंदे, प्रा. डॉ. रेखा शिंदे, शिवाजी शिंदे, वसंतराव शिंदे, प्रा.डॉ. अनिल बनकर, प्रा. मंगेश अटकोरे, प्रा. शिवकुमार पांचाळ प्रा. प्रविण नादरे, प्रा. ऋषिकेशख मुंगल, प्रा. गजानन गोरडवार, नागेश जिंदमवार, आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
Tuesday, May 29, 2018May 29, 2018
साईनाथ शिंदे मांजरमकर सेट परिक्षा उत्तीर्ण
By Marathwada Neta
Tuesday, May 29, 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment