आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुशवाहा महाआघाडीत सहभागी झाले अशी घोषणा केली आहे. एनडीएकडून जागावाटपांचा घोळ कायम सुरू होता. पण त्यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मला बिहारसाठी काम करायचं आहे असं कुशवाह यांनी सांगितलं.
Thursday, December 20, 2018December 20, 2018
भापजला धक्का, सोडचिठ्ठी देऊन ह्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश !
By Marathwada Neta
Thursday, December 20, 2018
पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेसने आणखी एक धक्का दिला आहे. एनडीएला सोडचिठ्ठी देऊन उपेंद्र कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या नेत्यांनी कुशवाह काँग्रेसमध्ये दाखल झाल्याची घोषणा केली आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचा मित्र पक्ष राहिलेल्या राष्ट्रीय लोक समता पार्टी (रालोसपा) चे सर्वेसर्वा उपेद्र कुशवाहा यांनी विरोधकांच्या महाआघाडीत सामिल होण्याचा निर्णय घेतला. अलीकडे त्यांनी आपण एनडीएमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती.
आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुशवाहा महाआघाडीत सहभागी झाले अशी घोषणा केली आहे. एनडीएकडून जागावाटपांचा घोळ कायम सुरू होता. पण त्यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मला बिहारसाठी काम करायचं आहे असं कुशवाह यांनी सांगितलं.
आज नवी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कुशवाहा महाआघाडीत सहभागी झाले अशी घोषणा केली आहे. एनडीएकडून जागावाटपांचा घोळ कायम सुरू होता. पण त्यांनी कोणताही निर्णय दिला नाही. त्यामुळे मला बिहारसाठी काम करायचं आहे असं कुशवाह यांनी सांगितलं.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment